तुम्हाला आमच्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास आणि आमच्या Disclaimer बद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही आमच्या बरोबर jobschemewala@gmail.com या ईमेल द्वारे संपर्क करू शकता किंवा आपल्या वेबसाइट वरील Contact us वर जावून देखील आपले प्रश्न आम्हाला पाठवू शकता.
Disclaimer for Jobschemewala
आमच्या https://jobschemewala.com & https://apply.jobschemewala.com/ प्लॅटफॉर्मवर असलेली माहिती ही केवळ सद्भावना आणि सामान्य माहिती आमच्या वाचकापर्यंत पोहचावी याच उद्देशाने प्रकाशित केली आहे. आम्ही म्हणजेच Jobschemewala या माहितीची विश्र्वासहर्ता , पूर्णता आणि अचूक्तेबद्दल कोणतीही अधिकतेची हमी देत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती ही आमच्या टिमद्वारे जमा केलेली असून Jobschemewala.com वेबसाईट वर सापडलेल्या माहितीनुसार तुम्ही केलेली कोणतीही कार्यवाही ही तुमच्या स्वतच्या जोखमीनुसार आहे. तसेच आम्ही कोणत्याही प्रकारच्या जॉब मिळण्याची गॅरंटी देत नाही.
Jobschemewala आमच्या वेबसाईटच्या वापराशी संबंधित कोणत्याही प्रकारचे नुकसान आणि अन्य आर्थिक नुकसानीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.आमच्या वेबसाईटवर नमूद केलेल्या कोणत्याही वेबसाईटवर , बाहेरील कोणत्याही लिंक वर जावू शकता. आम्ही उपयुक्त आणि नैतिक वेबसाइटना केवळ तुमच्यासाठी दर्जेदार लिंक प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत हे करत असताना त्या बाहेरील लिंक , साइटचे सामग्री आणि स्वरूपावर आमचे कोणतेही नियत्रंण नाही. कारण आम्ही देत असलेली लिंक ही फक्त आम्ही नमूद केलेल्या महितीपुरते असून बाहेरील लिंक, वेबसाइटवरील इतर कोणत्याही सामग्री बद्दल आम्ही शिफारस सुचवत नाही. आम्ही वेबसाइट वरील कोणतीही अनधिकृत माहिती सूचनेशिवाय काढू शकतो.
वाचकांनी कृपया हे लक्षात घेणं आवश्यक आहे की , तुम्ही आमची वेबसाइट सोडता तेव्हा इतर वेबसाईटवर असणारे गोपनीयतेची धोरणे आणि अटी या आमच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात ज्या आमच्या नियत्रणाबाहेर आहेत. कृपया कोणत्याही व्यवसायात गुंतण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची माहिती अपलोड करताना या वेबसाईटची गोपनीयता धोरणे तसेच सेवा आणि अटी तपासण्याचे सुनिश्चित करा.
Consent
आमच्या Jobschemewala वेबसाईट वापरून तुम्ही याद्वारे आमच्या Disclaimer ला संमती देता आणि त्यासंबंधित अटीशी सहमत आहात.
Update
आम्ही या माहिती मध्ये सुधारणा किंवा कोणत्याही प्रकारचे बदल केल्यास तर ते बदल येथे ठळकपणे पोस्ट केले जातील. त्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा.
धन्यवाद !!!